
|
Quick Links

![]() |
प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधान मंत्री सुरक्षा ज्योती विमा योजना शंका समाधान
अनु. क्रं
|
तपशील
|
प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना
|
प्रधान मंत्री सुरक्षा ज्योती विमा योजना
|
०१ | योजनेचे स्वरूप काय आहे? |
हि एक वर्ष लाईफ इन्सुरन्स योजना असून तिचे नुतनीकरण वयाच्या पंचावान्नाव्या (५५) वयापर्यंत बँकेकडून AUTO DEBIT द्वारा . |
हि एक वर्ष मुदतीचे अपघात विमा असून तिचे नुतनीकरण ७० व्या वयापर्यंत बँकेमार्फत AUTO DEBIT द्वारा प्रिमीयम देऊन करता येईल. |
०२ | योजनेत मिळणारे विमा संरक्षण |
विम्याचा वार्षिक हफ्ता रु. ३३०/- असून कुठल्याही कारणाने विमा धारकाचा मृत्यू झाल्यास नेमलेल्या वारसास रु.२ लाख विमा रक्कम मिळेल . |
विम्याचा वार्षिक हफ्तारु. १२/- वार्षिक आहे. १) आपघातात मृत्यू आल्यास रु.२ लाख. २) दोन्ही हाथ किंवा दोन्ही पाय किंवा दोन्ही डोळे निकामा झाल्यास रु.२ लाख . ३) एक हाथ किंवा एक डोळा निकामा झाल्यास रु.१ लाख . |
०३ | योजनेत कोण सहभागी होऊ शकेल |
बँकेत बचत खाते असणारे १८ ते ५० वर्ष वयाची कुठलेही स्त्री / पुरुष सहभागी होऊ शकेल. |
बँकेत बचत खाते असणारे १८ ते ५० वर्ष वयाची कुठलेही स्त्री / पुरुष सहभागी होऊ शकेल. |
०४ | विमा हफ्ता कसा भरता येईल. |
योजनेत नाव नोंदविण्याच्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे सुरुवातीचा विमा हफ्ता रु. ३३०/- किंवा दरवर्षी दि. २७ मे ते ३१ मे च्या दरम्यान द्यावयाचा विमा हफ्ता बचत खात्यावर नावे टाकण्याची संमती बँकेस खातेदार देव असतो त्यानुसार विमा हफ्त्याइतकि रक्कम बचत खाती शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. बँकेत AUTO DEBIT द्वारा विमा हफ्ता वसूल करून कंपनीच्या खात्यात जमा करेल. |
योजनेत नाव नोंदविण्याच्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे सुरुवातीचा विमा हफ्ता रु. १२/- किंवा दरवर्षी दि. २७ मे ते ३१ मे च्या दरम्यान द्यावयाचा विमा हफ्ता बचत खात्यावर नावे टाकण्याची संमती बँकेस खातेदार देव असतो त्यानुसार विमा हफ्त्याइतकि रक्कम बचत खाती शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. बँकेत AUTO DEBIT द्वारा विमा हफ्ता वसूल करून कंपनीच्या खात्यात जमा करेल. |
०५ | योजनेत सहभागी होण्यची मुदत |
दि. ३१ मे ते २०१५ पर्यंत तसेच त्यानंतरही दि. ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत सहभागी होता येईल. |
दि. ३१ मे ते २०१५ पर्यंत तसेच त्यानंतरही दि. ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत सहभागी होता येईल. |
०६ | सुरुवातीला सहभागी न होऊ शकल्यास नंतरच्या वर्षी खातेदार सहभागी होऊ शकतो का ? |
विमा हफ्ता भरून व प्रकृती तंदरुस्त असल्याचे प्रतिज्ञापत्र देऊन योजनेत केंव्हाही सहभागी होता येईल. |
विमा हफ्ता भरून योजनेत केंव्हाही सहभागी होता येईल. |
०७ | योजनेत विमा नुतनीकरण न केल्याने विमा संरक्षण रदद झालेले खातेदार योजनेत पुन्हा सहभागी होऊ शकतील का? |
वयाच्या अटीमध्ये बसत असल्यास विमा हफ्ता भरून व प्रकृती तंदरुस्त असल्याचे प्रतिज्ञापत्र देऊन योजनेत केव्हाही सहभागी होता येईल. |
७० वर्ष्यापर्यंतच्या कोणत्याही व्यक्तीस विमा हफ्ता भरून योजनेत केव्हाही सहभागी होता येईल. |
०८ | विमा संरक्षण कधी समाप्त होईल |
१) बचत खाते बंद केल्यास किंवा खात्यात शिल्लक नसल्यामुळे नूतनीकरणाचा वार्षिक विमा हफ्ता भरला न गेल्यास. २) दरवर्षी विमा हफ्ता भरल्यास वयाची ५५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.३) एकापेक्षा अधिक बचत खात्यातून विमा प्वालीसी घेतल्या तरीही विमा संरक्षण फक्त रु.२ लाख असेल.ज्यादा भरलेलं हफ्ते जप्त होऊ शकतात. |
१) बचत खाते बंद केल्यास किंवा खात्यात शिल्लक नसल्यामुळे नूतनीकरणाचा वार्षिक विमा हफ्ता भरला न गेल्यास. २) दरवर्षी विमा हफ्ता भरल्यास वयाची ७० वर्ष पूर्ण होईपर्यंत.३) एकापेक्षा अधिक बचत खात्यातून विमा प्वालीसी घेतल्या तरीही विमा संरक्षण फक्त रु.२ लाख असेल.ज्यादा भरलेलं हफ्ते जप्त होऊ शकतात. |
०९ | योजनेचे फायदे |
या योजनेशिवाय खातेदाराला कोणत्याहि कंपनीकडून कुठल्याही प्रकारची लीइफ इन्सुरन्स प्वालीसी घेतेलेली असेल तरीही या योजने अंतर्गत मिळणारे विमा संरक्षणाचा अतिरिक्त(अडीशनल ) फायदा मिळेल. |
या योजनेशिवाय खातेदाराला कोणत्याहि कंपनीकडून कुठल्याही प्रकारची अपघात विमा प्वालीसी घेतेलेली असेल तरीही या योजने अंतर्गत मिळणारे विमा संरक्षणाचा अतिरिक्त(अडीशनल ) फायदा मिळेल. |



